mr_tq/act/16/22.md

416 B

अधिका-यांकडून पौल आणि सीलाला कोणती शिक्षा मिळाली होती?

त्यांना छड्यांनी मारण्यांत आले, त्यांना बंदिखान्यांत टाकले व त्यांचे पाय खोड्यांत अडकविले [१६:२२-२४].