mr_tq/act/16/19.md

586 B

पौल आणि सीला ह्यांच्या विरुद्ध त्या तरुण स्त्रियांच्या धन्यांनी काय आरोप लावला होता?

रोमन लोकांसाठी स्वीकारावयास व आचारावयास योग्य नाहीत असे परिपाठ ते त्यांना शिकवीत होते असा पौल व सीलावर आरोप लावण्यांत आला होता [१६:२१].