mr_tq/act/16/14.md

726 B

पौलाचे भाषण ऐकत असतांना लुदियासाठी प्रभूने काय केले?

पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष द्यावे म्हणून प्रभूने तिचे अंत:कारण उघडले [१६:१४].

नदीच्या किनारी पौलाच्या भाषणानंतर कोणाचा बाप्तिस्मा दिला?

पौलाचे भाषण संपल्यानंतर लुदिया आणि तिच्या घराण्याने बाप्तिस्मा घेतला [१६:१५].