mr_tq/act/16/11.md

378 B

फिलिप्पै नगरच्या वेशीबाहेर नदीकांठी शब्बाथ दिवशी पौल का गेला होता?

थेथे प्रार्थना करण्यासाठी जागा उपलब्ध असावी असे पौलाला वाटले होते [१६:१३].