mr_tq/act/16/01.md

502 B

पौल आणि तीमथी एकत्रपणे प्रवास करण्याअगोदर पौलाने तीमथीला काय केले होते, आणि का?

पौलाने तीमथीची सुंता केली होती कारण त्या भागातील यहूदियांना हे ठाऊक होते की ती म थी चा बाप हेल्लेणी होता [१६:३].