mr_tq/act/15/39.md

524 B

पौल आणि बर्णबा वेगळे एकमेकांपासून वेगळे होऊन ते वेगवेगळ्या दिशेने का गेले?

मार्कला सोबत घेण्याची बर्णबाची इच्छा होती तर त्याला सोबत घेणे ही आत्ता चांगली वेळ नव्हती असे पौलाचे म्हणणे होते [१५:३७-३९].