mr_tq/act/15/36.md

584 B

पौलाने बर्णबाला तो काय करू इच्छितो असे सांगितले होते?

पौलाने बर्णबाला सांगितले की, ज्या ज्या नगरांत त्यांनी प्रभूच्या वचनाची घोषणा केली होती तेथे जाऊन बंधुजनांची भेट घ्यावी अशी त्याची इच्छा होती हे सांगितले होते [१५:३६].