mr_tq/act/15/33.md

410 B

पौल आणि बर्णबा अंत्युखियामध्ये राहिले असतांना त्यांनी तेथे काय केले?

पौल आणि बार्णबा तेथे देवाचे वचन शिकवीत आणि सुवार्तेची घोषणा करीत राहिले होते [१५:३५].