# यरुशलेमेहून आलेल्या पत्राबद्दल ऐकल्यानंतर परराष्ट्रीयांचा काय प्रतिसाद होता?
पत्रातील उत्तेजनात्मक बोध ऐकून परराष्ट्रीयांना आनंद वाटला [१५:३१].