mr_tq/act/15/19.md

694 B

परिवर्तन पावलेल्या परराष्टीयांना कोणती आज्ञा द्यावी असे याकोबाने सूचित केले होते?

परिवर्तन पावलेल्या परराष्ट्रीयांना त्यांनी मूर्तीचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी, व रक्त ह्यांपासून अलिप्त राहावे अशी त्यांना आज्ञा द्यावी असे सूचित केले [१५:२०].