mr_tq/act/15/12.md

389 B

पौल आणि बर्णबाने मंडळीला काय अहवाल दिला?

परराष्ट्रीयांमध्ये देवाने चिन्हें व अद्भुत कृत्यें केली असे पौल आणि बर्णबाने वर्णन करून सांगितले[१५:१२].