mr_tq/act/15/01.md

1017 B

यहूदियाहून कांही विशिष्ट जणांनी येऊन बंधुजनांना त्यांनी काय शिकविले?

यहूदियाहून कांही विशिष्ट जणांनी येऊन बंधुजनांना असे शिकविले की त्यांची सुंता झाल्यावाचून त्यांचे तारण होऊ शकत नाही [१५:१].

हा प्रश्न कसा सोडवावा ह्याबद्दल बंधूंनी काय निर्णय घेतला होता?

पौल, बर्णबा आणि कांही विशिष्ट लोकांनी प्रेषित आणि वडीलवर्ग ह्यांना भेटावयास यरूशलेमेस जावे असा बंधुजनांनी निर्णय घेतला [१५:]