mr_tq/act/14/27.md

582 B

पौल आणि बर्णबा अंत्युखियास परत गेल्यानंतर त्यनी काय केले?

जेंव्हा ते अंत्युखियास परत गेले तेंव्हा त्यांनी मंडळीला देवाने कायकाय केले, आणि त्याने परराष्ट्रीयांकरिता विश्वासाचे दार कसे उघडले ह्याबद्दल सांगितले [१४:२७].