mr_tq/act/14/23.md

619 B

पौल आणि बर्णबा वेगळे होण्याअगोदर त्यांनी विश्वासाणा-यांच्या प्रत्येक मंडळीमध्ये काय केले?

प्रत्येक मंडळीमध्ये पौल आणि बर्णबा ह्यांनी वडिलांची नेमणूक केली आणि विश्वासणा-यांना उपास आणि प्रार्थना करून प्रभूच्या हाती सोपविले [१४:२३].