mr_tq/act/14/17.md

611 B

देवाने गतकाळामध्ये त्या राष्ट्रांसाठी सुद्धा जी आपापल्या मार्गांनी चालत होती त्यांच्यासाठी काय केले असे पौल आणि बर्णबाने सांगितले?

देवाने पर्जन्य आणि फलदायक ऋतु दिले आणि अन्नाने व हर्षाने त्यांची मनें भरून तृप्त केली. [१४:१६-१७].