mr_tq/act/14/14.md

655 B

लोक बर्णबा आणि पौल ह्यांना जे करू पाहत होते त्यांच्याप्रती त्यांनी कसा प्रतिसाद दिला?

बर्णबा आणि पौल ह्यांनी आपली वस्त्रें फाडली आणि लोकांमध्ये घुसून, त्यांनी ओरडून म्हटले की, लोकांनी ह्या निरर्थक गोष्टीं सोडून देऊन जिवंत देवाकडे वळावे [१४:१४-१५].