mr_tq/act/14/08.md

401 B

लुस्त्रमध्ये पौलाने असे काय केले होते की ज्यामुळे तेथे गोंधळ निर्माण झाला होता?

पौलाने तेथे जन्मापासून पांगळा असलेल्या माणसाला बरे केले होते [१४:८-१०].