mr_tq/act/14/05.md

518 B

पौल आणि बर्णबाने इकुन्या का सोडले?

कांही यहूदी आणि परराष्ट्रीयांनी पौल आणि बर्णबा विरुद्ध त्यांच्या अधिका-यांची मने वळवून त्यांना वाईट वागणूक देऊन त्यांना दगडमार करण्यांस प्रवृत्त केले [१४:५-७].