mr_tq/act/14/01.md

590 B

मोठ्या लोकसमुदायाने जेंव्हा पौल अंडी बर्णबाच्या संदेशावर विश्वास ठेवला तेंव्हा इकुन्यांत असलेल्या अविश्वासी यहूदी लोकांनी काय केले?

अविश्वासी यहूद्यांनी परराष्ट्रीयांचे मन बंधुजनांविरुद्ध चेतवून कलुषित केले [१४:१-२].