mr_tq/act/13/48.md

8 lines
755 B
Markdown

# पौल त्यांच्याकडे वळत आहे असे परराष्ट्रीयांनी ऐकल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती?
हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला [१३:४८].
# किती परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवला?
जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तीत्क्यांनी विश्वास ठेवलं [१३:४८].