mr_tq/act/13/44.md

843 B

पुढल्या शब्बाथ दिवशी अंत्यूखियामध्ये प्रभूचे वचन ऐकण्यांस कोण आले होते?

पुढच्या शब्बाथ दिवशी सर्व नगर प्रभूचे वचन ऐकवयास जमले होते [१३:४४].

यहूदी लोकांनी जेंव्हा लोकसमुदाय बघितला तेंव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?

हेव्यामुळे त्यांना चेव आला आणि त्यांनी त्याचा अपमान करून त्याच्या संदेशा विरुद्ध ते बोलले [१३:४५].