mr_tq/act/13/40.md

606 B

पौलाने त्याच्या श्रोत्यांना काय चेतावणी दिली होती?

संदेष्ट्यांच्या पुस्तकांमध्ये सांगितल्याप्रमाणे होऊ नका असे पौलाने त्याच्या श्रोत्यांना चेतावणी दिली, जे देवाच्या कार्यांची घोषण ऐकतात, परंतु विश्वास ठेवीत नाहीत [१३:४०-४१].