mr_tq/act/13/38.md

397 B

येशूवर विश्वास ठेवणा-या प्रत्येकाबद्दल पौलाने काय घोषित केले?

प्रत्येक जण जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला पापाची क्षमा घोषित करण्यांत आली आहे [१३:३८].