mr_tq/act/13/35.md

423 B

एका स्तोत्रसंहितामध्ये देवाने आपल्या पवित्र पुरुषाला कोणते अभिवचन दिले होते?

पवित्र पुरुषाला कुजण्यांचा अनुभव येणार नाही असे देवाने अभिवचन दिले होते [१३:३५].