mr_tq/act/13/32.md

565 B

यहूदी लोकांना देलेले अभिवचन देवाने पूर्ण केले आहे हे त्याने कसे दाखविले?

येशूला मरणातून पुन्हा जिवंत असे उठाविण्याद्वारे त्याने हे दाखवून दिले की त्याने यहूदी लोकांना जे अभिवचन दिले होते ते पूर्ण केले आहे [१३:३३].