mr_tq/act/13/30.md

4 lines
360 B
Markdown

# आता लोकांकरिता येशूचे साक्षी कोण होते?
ज्या लोकांनी येशूला मरणातून पुन्हा जिवंत असे उठलेले पाहिले ते लोक आता त्याचे साक्षी आहेत [१३:३१].