mr_tq/act/13/21.md

383 B

पौलाने त्याच्या भाषणांत कोणत्या इतिहासास पुन्हा सांगितले?

पौलाने त्याच्या भाषणांत इस्राएल लोकांच्या इतिहासास पुन्हा सांगितले होते [१३:१७-२२].