mr_tq/act/13/13.md

868 B

पौल आणि त्याचे सोबती तारवांत बसून पिर्गाला जात असतांना योहान मार्कने काय केले?

योहान मार्क पौल आणि त्याच्या सोबत्यांना सोडून यरूशलेमेस परत गेला [१३:१३].

पिसिदियातील अंत्यूखियामध्ये पौलाला कोठे कांही बोलण्यांस सांगितले होते?

पिसिदियातील अंत्यूखियामध्ये यहूद्यांच्या सभास्थानांमध्ये पौलाला बोलण्यांस सांगितले होते [१३:१५].