mr_tq/act/13/11.md

811 B

बर्येशूने जेंव्हा सरदाराला विश्वासापासून फितविण्याचा प्रयत्न केला तेंव्हा पौलाने काय केले?

पौलाने बर्येशूला सैतानाच्या पोरा म्हटले आणि कांही वेळेपर्यंत आंधळा होईल असे त्याला सांगितले [१३:१०-११].

बर्येशूला जे झाले होते ते बघितल्यानंतर सरदाराची प्रतिक्रिया काय होती?

त्या सरदाराने विश्वास ठेवला [१३:१२].