mr_tq/act/13/06.md

8 lines
632 B
Markdown

# बर्येशू हा कोण होता?
बर्येशू यहूदी जादूगार आणि खोटा संदेष्टा होता जो राज्यपालाच्या पदरी होता [१३:६-७].
# राज्यपालाने बर्णबा आणि शौलाला क बोलाविले होते?
राज्यपालाने बर्णबा आणि शौलाला त्यांच्याकडून देवाचे वचन ऐकण्यासाठी बोलाविले होते [१३:७].