mr_tq/act/13/01.md

1.4 KiB

पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलला तेंव्हा अंत्युखियातील मंडळी काय करीत होती?

पवित्र आत्मा जेंव्हा त्यांच्याशी बोलला तेंव्हा अंत्युखियातील मंडळी देवाची उपासना आणि उपास करीत होते [१३:२].

पवित्र आत्म्याने त्यांना काय करण्यांस सांगितले?

बर्णबा आणि शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करा असे पवित्र आत्म्याने त्यांना सांगितले [१३:२].

पवित्र आत्म्याचे ऐकल्यानंतर मंडळीने काय केले?

मंडळीने उपास आणि प्रार्थना केली आणि बर्णबा आणि शौल ह्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली [१३:३].