mr_tq/act/12/24.md

604 B

ह्या दरम्यान देवाच्या वचनाचे काय झाले?

ह्या दरम्यान देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला [१२:२४].

पार? बर्णबा आणि शौल त्यांच्या सोबत कोणाला घेऊन गेले होते?

ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला ते त्यांच्या बरोबर घेऊन गेले [१२:२५].