mr_tq/act/12/22.md

727 B

हेरोदने भाषण दिले तेंव्हा लोक काय ओरडून म्हणाले?

लोक ओरडून म्हणाले, "ही देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!" [१२:२२].

त्याच्या भाषणानंतर हेरोदला काय झाले व का झाले?

त्याने देवाला गौरव दिले नाही म्हणून; तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला [१२:२३].