mr_tq/act/12/07.md

416 B

पेत्र तुरुंगातून बाहेर कसा अआला?

एक देवदूत त्याच्याजवळ आला, त्याचे साखळदंड गळून पडले, आणि तो मोकळा असा देवदूताच्या मागे तुरुंगातून बाहेर निघून गेला [१२:७-१०].