mr_tq/act/12/03.md

420 B

हेरोद राजाने पेत्राला काय केले?

हेरोद राजाने पेत्राला अटक करून तुरुंगांत टाकले, पेत्राला वल्हांडण संण झाल्यानंतर लोकांपुढे आणावे असा त्याचा बेत होता [१२:२-४].