mr_tq/act/11/29.md

368 B

शिष्यांनी अगबच्या भविष्याच्या प्रती कसा प्रतिसाद दिला?

शिष्यांनी शौल आणि बर्णबाच्या हाती यहूदियातील बंधुजनांसाठी मदत पाठविली [११:२९-३०].