mr_tq/act/11/25.md

623 B

अंत्युखिया मंडळीमध्ये एक वर्ष कोण होते?

अंत्युखिया मंडळीमध्ये संपूर्ण वर्षभर बर्णबा आणि शौल होते [११:२६].

अंत्युखियामध्ये सर्वप्रथम शिष्यांना कोणते नांव दिले गेल?

अंत्युखियामध्ये शिष्यांना सर्वप्रथम ख्रिस्ती हे नांव मिळाले [११:२६].