mr_tq/act/11/22.md

475 B

यरुशलेमहून आलेल्या बर्णबाने अंत्युखियातील हेल्लेणी विश्वासणा-यांना काय सांगितले होते?

हेल्लेणी विश्वासाणा-यांनी प्रभूला बिलगून राहावे असा बर्णबाने त्यांना बोध केला [११:२२-२३].