mr_tq/act/11/19.md

1.1 KiB

स्तेफानाच्या मृत्यूनंतर बहुतांश विश्वासणा-यांची पांगापांग झाली होती त्यांनी काय केले?

पांगापांग झालेल्या बहुतांश विश्वासणा-यांनी फक्त याहूद्यांनाच येशुबद्दल सांगितले [११"१९].

पांगापांग झालेल्या कांही विश्वासणा-यांनी हेल्लेणी लोकांना प्रभू येशूची सुवार्ता सांगितली तेंव्हा काय झाले?

जेव्हा त्यांनी प्रभू येशूची सुवार्ता हेल्लेणी लोकांना सांगितली तेंव्हा पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला [११:२०-२१].