mr_tq/act/11/17.md

541 B

पेत्राचे स्पष्टीकरण ऐकून सुंता झालेल्या लोकांच्या गटाचा काय निष्कर्ष होता?

देवाचे गौरव करीत त्यांनी असा निष्कर्ष दिला की, देवाने परराष्ट्रीयांनाहि जीवन मिळावे म्हणून पश्चात्ताप बुद्धी दिली आहे [११:१८].