mr_tq/act/11/15.md

652 B

पेत्राने त्याच्याविरुद्ध टीकेचे कसे उत्तर दिले?

पेत्राने त्याच्याविरुद्ध टीकेचे उत्तर त्याने पाहिलेला पात्रचा दृष्टांत आणि परराष्ट्रीयांना प्राप्त झालेला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा ह्या गोष्टींना स्पष्ट करण्याद्वारे उत्तर दिले [११:४-१६].