mr_tq/act/10/46.md

1.0 KiB

पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला आहे हे प्रदर्शित केल्यानंतर लोकांनी काय केले?

ज्या लोकांनी त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरल्याचे प्रदर्शित केले होते ते अन्य भाषा बोलू लागले व त देवाची थोरवी गाऊ लागले [१०:४६].

लोकांना पवित्र आत्मा मिळाला आहे हे बघितल्यानंतर पेत्राने काय करण्याची आज्ञा दिली?

पवित्र आत्मा मिळालेल्या लोकांना येशूच्या नावांत बाप्तिस्मा द्यावा अशी पेत्राने आज्ञा दिली [१०:४८].