mr_tq/act/10/42.md

1.1 KiB

लोकांना कोणती साक्ष देण्यांस येशूने त्यांना आज्ञा दिली असे पेत्राने म्हटले?

जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्यायाधीश म्हणून देवाने येशूलाच नेमले आहे अशी त्यांनी साक्ष द्यावी असे देवाने त्यांना आज्ञा दिली आहे असे पेत्राने सांगितले [१०:४२].

येशूवर विश्वास ठेवणा-या प्रत्येकाला काय प्राप्त होईल असे पेत्राने सांगितले?

जो कोणी येशूवर विश्वास ठेवील त्याला पापाची क्षमा प्राप्त होईल असे पेत्राने सांगितले [१०:४३].