mr_tq/act/10/39.md

646 B

येशूच्या मरणानंतर त्याला काय झाले होते असे पेत्राने शोषित केले होते, आणि पेत्राला त्याबद्दल कसे ठाऊक होते?

देवाने येशूला तिस-या दिवशी मृत्यूतून पुन्हा उठविले, आणि त्याच्या पुनरुत्थानानंतर पेत्राने त्याच्या बरोबर खाणेपिणे केले होते [१०:४०-४१].