mr_tq/act/10/34.md

370 B

देवाला कोंण मान्य आहे असे पेत्र म्हणतो?

पेत्र असे म्हणतो की, जो देवाची भीति बाळगतो आणि ज्याची कृत्यें नैतिक आहेत तोच देवाला मान्य आहे [१०:३५].