mr_tq/act/10/27.md

712 B

एका यहूदी मनुष्याकरिता जे अगोदर करणे मना होते ते कोणते कार्य पेत्र करीत होता, आणि तो आता ते कां करीत होता?

तो इतर राष्ट्राच्या अन्य जातीच्या लोकांबरोबर निकट संबंध ठेवीत होता, कारण देवाने त्याला सांगितले होते की कोणत्याहि मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये [१०:२८].