mr_tq/act/10/13.md

12 lines
954 B
Markdown

# पेत्र दृष्टांत पाहत असतांना वाणीने त्याला काय म्हटले?
वाणीने पेत्राला म्हटले, "पेत्रा, उठ, मारून खा." [१०:१३].
# वाणीच्या प्रती पेत्राचा काय प्रतिसाद होता?
उ . पेत्र खाण्यांस नकार देत म्हटला की त्याने निषिद्ध आणि अशुद्ध असे कांही कधीच खाल्ले नव्हते [१०:१४].
# ह्या नंतर वाणीने पेत्राला काय सांगितले?
वाणीने म्हटले, "देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध समजू नको." [१०:१५].