mr_tq/act/10/09.md

590 B

दुस-या दिवशी जेंव्हा पेत्र धाब्यावर प्रार्थना करीत असतांना एका दृष्टातांत त्याने काय पहिले होते?

पेत्राने एक मोठे पात्र ज्यांत प्रत्येक प्रकारचे प्राणी, सरपटणारे जीव आणि आकाशांतील पांखरें भरलेली होती ते पाहिले [१०:११-१२].