mr_tq/act/10/03.md

8 lines
866 B
Markdown

# कोणत्या गोष्टींनी कर्न्येल्याबद्दल देवाला आठवण करून दिली असे देवदूताने सांगितले?
त्याच्या प्रार्थना आणि त्याचे दानधर्म ह्या गोष्टींनी देवाला कर्न्येल्याबद्दल देवाला आठवण करून दिली [१०:४].
# देवदूताने कर्न्येल्याला काय करण्यांस सांगितले?
यापोला माणसे पाठवून पेत्राला घेऊन येण्यांस देवदूताने कर्न्येल्यास सांगितले [१०:१५].