mr_tq/act/10/01.md

472 B

कर्नेल्य कोणत्या प्रकारचा मनुष्य होता?

कर्नेल्य हा नीतिमान व आपल्या घराण्यांतील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची प्रार्थना करणारा असा होता [१०:२]